Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा शहरात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात;स्त्याल्या आले ओढ्याचे स्वरूप

निलंगा शहरात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात;स्त्याल्या आले ओढ्याचे स्वरूप



निलंगा
:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा तालुक्याचा शहरांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून शहरातील अनेक मुख्य चौकांमध्ये पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आल्याने वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज न लागल्याने अनेक वाहने ही रस्त्यातील खड्डे तू गटारी मध्ये अडकले त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच कोंडी झाली होती अनेक दिवसापासून थांबलेला पाउस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पावसाचा वेग इतका जास्त होता की अनेक नाल्या तुंबल्याने ते पाणी रस्त्यावर आले होते. शहरातील निळकंठेश्वर मंदिर परिसरातील दापका वेस, जिजाऊ चौक या भागांमध्ये हे पाणी रस्त्यावरून वाहत होते यामुळे अनेक रस्त्यावरच गाड्या लागून पाऊस थांबण्याच्या प्रतिक्षित वाट बघत होते मात्र या पावसाचा बळीराजाला नक्कीच फायदा झाला.



Post a Comment

0 Comments