ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल मद्ये दिप-पुजन
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) येथील ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल मद्ये आज आॕनलाईन दिप-पुजन साजरा करण्यात आला. ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल मद्ये वर्षभरात आभ्यासासह ३५ ते ४० उपक्रमाच्या माद्यमातुन विद्यार्थ्यांना कृतीतुन आपले सण वार पंरपरेचे ओळख व थोर व्यक्ती चे जंयती पुण्यतिथीतुन त्या व्यक्ती चे जीवनचरीञ समजवण्याचे प्रयत्न होत असते आपली संस्कृती जपण्याचे प्रयत्न ज्ञानदीप प्रि-स्कुल च्या माद्यमातुन गेल्या पंधरा वर्षापासुन चालु असुन एक उपक्रमशिल स्कुल म्हणून ओळख असलेल्या स्कुल मद्ये आज आषाढी आमावश्या म्हणजेच दिप लावुन पुजन करण्याचे दिवस आॕनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला यात संस्थेचे अध्यक्ष कोळळे गुरुजी, संचालक मल्लिकार्जुन कोळळे, शिक्षक वैशाली मॕडम, जाजु मॕडम, संगीता मॕडम, रेणुका मॕडम, नंदीनी मॕडम सह अनेक पालक व विद्यार्थी सहभाग नोंदवला.

0 Comments