माचरवाडी येथे जिजाऊ बायोटेक प्रोड्युसर कंपनीने ग्रामस्थांना दिले सीएनजी निर्मितीचे प्रशिक्षण
निलंगा:( प्रतिनिधी/रमेशला लांबोटे ) तालुक्यातील माचरटवाडी येथे आज रविवारी सकाळी जिजाई बायोटेक प्रोडूसर कंपनी लिमिटेड यांच्यावतीने भारत देश हा जैवइंधन निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण व्हावा हे स्वप्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे उराशी बाळगून आज सीएनजी गॅस निर्मिती कशा प्रकारे केली जाते त्यासाठी लागणारे साहित्य याविषयी नेपीयर ग्रास पासून सीएनजी कसा तयार होतो व शेतकऱ्यांना नेपियर ग्रास लागवडीविषयी कंपनीचे डायरेक्टर वीधूतंम पवार व त्यांचे सहकारी नीता कदम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी या मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती सूर्यकांत नीटूरे, ज्ञानोबा पाटील, भास्कर भालके, सतीश भदरगे, चंद्रहास पाटील, वैभव कवटकर, विठ्ठलराव भालके, पत्रकार रमेश लांबोटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments