Latest News

6/recent/ticker-posts

काशीबाई रामपाल सोनी यांचे निधन

काशीबाई रामपाल सोनी यांचे निधन



निटूर: मसलगा येथील काशीबाई रामपाल सोनी यांचे वृद्धापकाळाने दि. 18 ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी 1:00 वाजता लातूर येथे निधन झाले अंत्यविधी बुधवारी मारवाडी स्मशानभुमी लातूर 5:00 वाजता मोठा शोकाकुल वातावरणात समाजबांधवा बरोबर विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांचा ऊपस्थीतीत संपन्न झाला शुक्रवार दुपारी 12:00 वाजता मोती नगर, लातूर येथे ऊठावणा कार्यक्रम होनार आसुन लातूर येथील प्रसिद्ध आडत व्यापारी रामकिशन सोनी यांच्या आई पत्रकार राजकुमार हारीकिशन सोनी, बालकिशन सोनी, समाजसेवक पुरुषोत्तम सोनी, डॉ. कीशोर सोनी, Adv. संतोष सोनी यांच्या आजी होत्या. मारवाङी समाजातील प्रदीर्घ आनुभवी धार्मीक सांप्रदायीक नानीबाई म्हणून जिल्हाभरात ओळख होती.

Post a Comment

0 Comments