Latest News

6/recent/ticker-posts

प्रा.मिरगाळे यांचा वाढदिवस उत्साहात

प्रा.मिरगाळे यांचा वाढदिवस उत्साहात


निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील ननंद गावचे सुपुत्र, एक उच्चशिक्षित तरुण, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अण्णासाहेब मिरगाळे यांचा वाढदिवस शिवसेना व युवासेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेनेचे नेते लिंबन महाराज रेशमे यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी  निलंगा विधानसभेतील अनेक गावातील लोकांच्या तक्रारी तात्काळ सोडवल्या. त्याचबरोबर ननंद गावात वाढदिवसाचे औचित्य साधून युवा सेनेच्या वतीने तसेच प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यानी चारशे कुटूंबाची निशुल्क जॉब कार्ड नोंदणी करण्यात आली .शेतकऱ्याना विमा, शेतकऱ्याना बियाणे खत वाटप, लसीकरण, मास्क व सॅनिटायझर वाटप, विद्युत सेवा पुरवणे, आरोग्य सेवा तत्पर अशा विविध विषयात तात्काळ दखल घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करणारे प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांचा वाढदिवस शिवसेना व  युवा सेनेच्या वतिने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे, जिल्हाप्रमुख शिवाजी माने, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, डॉ. शोभाताई बेंजरगे, प्रा. सुरज दामरे, अँड. राहुल मातोळकर, भागवत वंगे, पंडित भंडारे, अविनाश दादा रेशमे, प्रशांत वाजरवाडे, प्रसाद मठपती, सुनील नाईकवाडे, अमोल नाईकवाडे, राम नाईकवाडे, योगेश रेशमे, सतीश शिवणे, कृष्णा पवार, संताजी पाटील, अमोल भोसले ,ईश्वर ठाकरे ,दत्ता बिराजदार, धीरज देशमुख, सागर तावडे, धनराज मुळे, पांडुरंग पाटील, लाईकपाशा शेख, हुजूर मुजावर, एकबाल पटेल, अमोल ढोरसिंगे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अभय दादा साळुंखे, प्रा.दयानंद चोपणे, विजयकुमार पाटील, महेश देशमुख, अजित नाईकवाडे, सुधाकर पाटील, अजित निंबाळकर, सिराज  देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडितराव धुमाळ, इस्माईल लदाफ, धम्मानंद  काळे, ओम शिंदे, सुधीर मसलगे, संदीप मोरे, महेश जाधव, उल्हास सूर्यवंशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंग भिकाने, अंकुश ढेरे, रिपाईचे विलास सुर्यवंशी, रमलींग पटसाळगे, दिगंबर सूर्यवंशी, दास साळुंके, अजित लोभे भाजपचे पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने ,पंचायत समितीच्या सभापती राधाताई बिराजदार, निलंगा विधानसभेतील सर्व पत्रकार बांधव, डॉक्टर्स, सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच उद्धव जाधव, बालाजी नारायनपुरे, व्यंकट पाटील, विलास देशमुख, गणेश लादे, अमोल मिरगाळे, संदीप लादे, राम लादे ,सागर नारायणपुरे, रामेश्वर मिरगाळे कुमार लादे, सतीश लादे  सिद्धेश्वर पाटील संतोष पाटील विशाल जाधव पृथ्वीराज नारायणपूरे इ. वाढदिवस साजरा करुन शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments