ज्ञानदीपच्या चिमुकल्यांनी तिरंग्याला केले आॕनलाईन मानवंदना
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) येथील ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल मद्ये स्वतंत्र दिन निमित्ताने धव्जा रोहन कार्यक्रम संप्पन झाला .करोणाच्या संकटामुळे सर्व शाळा बंद आहेत त्यामुळे ध्वजा रोहण कार्यक्रम साठी फक्त शिक्षक वृंद उपस्थित होते. तर विद्यार्थी आॕनलाईन पद्धतीने उपस्थित होते. त्यात अनेक विद्यार्थी थोर नेते च्या वेशभुषेत तयार होऊन सहभागी झाले होते तर बरेचसे विद्यार्थी मनोगत व्यक्त केले व पालक पण देशभक्ति गीत सादर करीत सहभाग नोंदवले कार्यक्रम च्या यशस्वीतेसाठी संस्थेचे आध्यक्ष कोळळे गुरुजी, संचालक कोळळे, शिक्षक वृंद वैशाली मॕडम, जाजु मॕडम, रेणुका मॕडम, नंदीनी मॕडम, संगीता मॕडम, जाधव मॕडम उपस्थित होते.

0 Comments