धानोरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील धानोरा येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व झेंडा वंदन ग्रा.प.सदस्य कस्तुरबाई बब्रुवान काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित यशवंत जाधव , गोविंद जाधव , बब्रुवान काळे ,गजानन जाधव , महाराष्ट्र युवा शक्ती संघटनेचे धानोरा शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे , सुनील काळे , सचिन काळे , काळे महेश , विशाल काळे ,शाम काळे , रवी काळे , अक्षय काळे , माधव काळे ,गणेश आयवळे ,सिद्धेश काळे , आनंद काळे ,रवी काळे, श्याम काळे, आनंद काळे, दत्ता काळे ,दिगंबर काळे, महेश काळे, अजित काळे ,सतीश काळे, तानाजी काळे, माऊली काळे, मारुति काळे, लखन काळे आदी जण उपस्थित होते.

0 Comments