निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) येथील ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल मद्ये आज लोकमान्य टिळक यांची पुन्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जंयती आॕनलाईन पद्धतीने साजरा करीत चिमुकल्यांनी दोन्ही महापुरुषांना अभिवादन केले. त्यात जवळपास पंधरा विद्यार्थी सहभाग नोंदवत भाषणे केले शाळेचे मु.अ.मल्लिकार्जुन कोळळे यांनी ही आॕनलाईन च्या माद्यमातुन सहभागी विद्यार्थी चे अभिनंदन करीत पालकांचे आभार व्यक्त केले व दोन्ही महापुरुषांना अभिवादन केले. ऑनलाइन कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता शाळेचे शिक्षिका वैशाली मॕडम, जाजु मॕडम, संगीता मॕडम यांनी परिश्रम घेतली.

0 Comments