Latest News

6/recent/ticker-posts

नळेगाव येथेकृषी सहाय्यक श्रीमंत भताने यांना निरोप तर नूतन कृषी सहाय्यक रामेश्वर स्वामी स्वागत

नळेगाव येथेकृषी सहाय्यक श्रीमंत भताने यांना निरोप तर नूतन कृषी सहाय्यक रामेश्वर स्वामी स्वागत


नळेगाव:( प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे ) दि.16 - नळेगावचे कृषी सहाय्यक श्रीमंत भताने यांची लातूर येथे बदली झाल्यामुळे त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला व नूतन कृषी सहाय्यक रामेश्वर स्वामी यांचे स्वागत करून सत्कार करताना अनिल चव्हाण कृषी विभागाचे चिंतालेसर, पंडगेसर, पांडुरंग दादा रेड्डी, पत्रकार शिवाजी बरचे, ज्ञानोबा येणगे, सत्यवान सावंत, सुनील भोसले, राजू शेलार, सत्यवान जाधव, जगदीश नळेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments