Latest News

6/recent/ticker-posts

कराटे ग्रेट बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात

कराटे ग्रेट बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात

 


औरंगाबाद: वासंती मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या. मिशन मार्शल आर्ट अँड विशू कुंफू कराटे असोशियन इंडियाच्या कराटे ग्रेट बेल्ट वितरण कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे डॉ‌ शांतीलाल सिंगीं, संभाजी राचुरे, वर्धमान, एम एम खान, सुमित त्रिवेदी, मोहीत त्रिवेदी, भाऊसाहेब जेव्हेरी, विश्वनाथ घुगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बेल्ट प्रदान करण्यात आले. यामध्ये येलो बेल्ट मुली- रिया चौधरी, तनिष्का थोरहत्ते, दिव्या अग्रवाल, सृष्टी देवकर, शर्वरी पालकर, सावनी पाटील, क्रांती गुप्ता, अंचल कुटे, स्नेहा जोगदंड, प्रांशी साधुवाणी, नाईकवाडे, समृद्धी तांबे, आकांशा चव्हाण, स्नेहल शिंदे, कस्तुरी दांडगे, श्रुती बेनाडे, मोक्शीता त्रिपाठी, तनिष्का दीक्षित अन्यया दीक्षित, मधुरा देशपांडे, प्रांजल जोशी, मुले- येलो बेल्ट तेजस उबाळे, अनस चौधरी, साद बागवान, हर्ष मुदडा, राजवीर दहिगुडे, रुद्र गोमलाडू, सार्थक दाताळ, सृजन गुप्ता, गणेश भाकरे, लव गुप्ता, कुशल गुप्ता, हर्षवर्धन तांबे, सार्थक कापसे, आनंद तांबारे, साई गोरे, ओम धनवडे, तन्मय जोशी, प्रमोद शिंदे, वेदांत, मंजनवार, राजेश घोलप, प्रितेश बनसोडे, उत्कर्ष फुलसावंगे, ऑरेंज बेल्ट- ओमकार कोरडे, कु श्रावणी कुंदे, अस्मिता येलणे, कुमारी सृष्टी मोटकर ,सृष्टी जाधव, रेहनुमा बलोच,कस्तूब काळे, वेद जोशी ग्रीन बेल्ट- कुमारी अस्मिता  जयस्वाल,मनस्वी गावंडे, धनश्री वाघ, विजय पाटील, अद्वैत गावंडे, दर्शन जाधव, भव्य बगडिया, श्रेयाश दहिफळे प्रसाद बोर्डे. ब्लू बेल्ट- आयुष हसे.कुमारी अपेक्षा गवरे. पर्पल बेल्ट- कुमारी दिव्या वडगावकर, अनुप्रिया सुपेकर, कृष्णा पारवे, कस्तूब बांगर. ब्राऊन बेल्ट- अथर्व रहातेकर, कुमारी अनुश्री प्रवीण घुगे, संचित शिरसागर, अंकुश दुधे, राजविर डांगे, सर्वेश कुलकर्णी, सोहम आव्हाड. ब्लॅक बेल्ट डिग्री- अनिकैत नायर, ओम चौधरी, सोमय्या, आयुष हावळे,कुमार, आयुष जेवळीकर यांना ब्लॅक बेल्ट वितरण करण्यात आले. प्रशिक्षक प्रवीण घुगे, राम बुधवंत, शाम बुधवंत, रामचौरै राहुल गव्हाणे, निलेश पाटील, राहुल पाटील, राधा घुगे,  नंदिनी घुगे, कोमल राठोड, यांनी परीक्षक म्हणून तर संस्थापक अध्यक्ष पवन घुगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments