Latest News

6/recent/ticker-posts

विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मुरुम ची 28 वी सर्वसाधारण सभा संपन्न

विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मुरुम ची 28 वी सर्वसाधारण सभा संपन्न



इरफान शेख

मुरूम: विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मुरुम ची 28 वी सर्वसाधारण सभा कारखाना स्थळावर चेअमरन बसवराज पाटील मुरूमकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी बोलताना चेअरमन बसवराज पाटील म्हणाले की शेतकरी बांधवाच्या हितासाठी जास्तीत जास्त दिवस कारखाना चालवून संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे नियोजन आहे त्यामुळे कोणाचेही ऊस शिल्लक राहणार नाही तरी शेतकरी बांधवांनी काळजी करू नये या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकाचे वाचन व प्रास्ताविक एम. बी. अथणी, कार्यकारी संचालक यांनी केले. कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन  बापुरावजी पाटील , उस्मानाबाद जि.प.चे विरोधी पक्ष नेते शरण पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील,अॅड सुभाष राजोळे,केशवराव पवार,शब्बीर जमादार,दिलीप पाटील, शरणप्या पत्रिके,चंद्रकांत साखरे,संगमेश्वर घाळे,राजीव हेबळे,माणिकराव राठोड,दिलीप भालेराव,श्रीमती मंगलताई गरड,सौ.इरम्माताई स्वामी,शिवलिंग माळी,शिवमुर्ती भांडेकर,अँड विरसंगप्पा आळंगे,सुभाषचंद्र पाटील,विराट कल्याणी गुलबर्गा,प्रकाश आष्टे गटनेते जि.प.उस्मानाबाद. दिपक मुळे लोहारा,अँड पत्रिके,अँड बिराजदार,रफिक तांबोळी जि.प. सदस्य सचिन पाटील सभापती पं.स.उमरगा विकास हराळकर,संचालक किल्लारी साखर कारखाना,मदन पाटील,माजी उपसभापती उमरगा,विविध संस्थाचे पदाधिकारी कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन विठ्ठलराव बदोले संचालक यांनी केले.सुत्रसंचालन राजु पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments