Latest News

6/recent/ticker-posts

राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात

राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात


कासार सिरसी:(प्रतिनिधी/फेरोज जागीरदार) येथील श्री करीबसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली व विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गावातील मान्यवर व्यंकट बुकले, दिपक मंडले, संजू बुकले, बालाजी बुकले यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेतील एनसीसी विभाग प्रमुख... केअर टेकर ऑफिसर, ग्रुप कमांडर सी टी ओ 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर यासाठी निवड झालेले शिक्षक घोसले सुनील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments