Latest News

6/recent/ticker-posts

राबिया सैफीच्या खुनीला फाशी द्या;औसा तहसिलदारामार्फत राष्ट्रपतींकडे एमआयएम ची मागणी

राबिया सैफीच्या खुनीला फाशी द्या;औसा तहसिलदारामार्फत राष्ट्रपतींकडे एमआयएम ची मागणी


बी डी उबाळे

औसा: औसा येथे एमआयएम पक्ष्याच्या वतीने महामहिम राष्ट्रपति कोविंद यांना औसा तहसीलदार मार्फत निवेदन दिले. औसा येथे एमआयएम पक्ष्याच्या वतीने राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांना राबिया सैफी यांच्यावर झालेल्या सामुहिक बलात्कारातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्ष्या देण्यात यावी अशी मागणी एमआयएम पक्ष्याच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत निवेदनाद्वारे केली आहे. राबिया सैफीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीची जल्दगती न्यायालयात प्रकरण घेऊन त्वरीत मार्गी काढून फाशीची शिक्ष्या देण्यात यावी. अशी मागणी औसा तालुका एमआयएम पक्ष्याच्या वतीने राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांना औसा तहसीलदारा मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी एमआयएम पक्ष्याच्या औसा तालुका, प्रभारी अफसर शेख, सय्यद उस्मान, सिद्दीकी मुखीद, रमजान शेख, असलम सय्यद आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments