Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे कोवीड लसीकरण

निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे कोवीड लसीकरण


प्रतिनिधी:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) निलंगा तालुक्यातील काटेजवळगा गाव 2000 हजार लोकसंखेचे असून या  गावात डॉ.प्रतीभा येळकर यांनी सर्वाना लसीकरणाचे महत्व व्यवस्थित पटवून देऊन आतापर्यंत 1700 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. या वेळी लसीकरण करण्यासाठी सहकार्य करणारे जाधव आर आर, सूर्यवंशी बालाजी, एडले एस एस, व आशा वर्कर्स जानाबाई वाघमारे, वनीता कदम, अनीता कांबळे ग्रामस्थ शरद सोमवंशी, आनंत रकटे आदी जण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments