मरहूम मुजीबोद्दीन पटेल यांच्या प्रथम पुण्यतिथि निमित्त औसा येथे दुआ-ए-मगफिरत व खिराजे अखिदत कार्यक्रम
औसा:(प्रतिनिधी) औसा येथील माजी नगराध्यक्ष मरहूम मुहम्मद मुजीबोद्दीन पटेल यांच्या प्रथम पुण्यतिथि निमित्त दुआ ए मगफिरत व खिराजे अखिदत कार्यक्रम खाकी शफा मस्जिद मधे 4 सप्टेंबर सकाळी 10:00 ते 12:00 या वेळेत शहरियाने औसा च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे या दुआ ए मगफिरत च्या कार्यक्रमात covid-19 चे नियम पाळून उपस्थित राहण्याचे अवाहन सयोजक तर्फे करण्यात आले आहेत.

0 Comments