Latest News

6/recent/ticker-posts

शिवसेना उप तालुका प्रमुख लातूर शहर पदी नरसिंग आईलवाड याची नियुक्ती

शिवसेना उप तालुका प्रमुख लातूर शहर पदी नरसिंग आईलवाड याची नियुक्ती


द्रोणाचार्य कोळी

निलंगा: सोमवार दि.27 सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नरसिंग आईलवाड यांनी केलेल्या प्रामाणिक, राष्ट्रउपयोगी सामाजिक कार्याची दखल घेऊन नरसिंग आईलवाड यांची लातूर शहर उप तालुका प्रमुख पदी निवड शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना लातूर तालुका प्रमुख बाबुराव शेळके, व्यापारी आघाडीचे जिल्हा समन्वयक सी.के.मुरलीकर, माजी नगरसेवक सुनील बसपुरे, सतीश देशमुख, तालुका सचिव महादेव काळे, कैलास पाटील, संदीप जाधव, प्रवीण घोरपडे, अमर मानकोस्कर, शाम आईलवाड आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments