अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला महाराष्ट्र विकास आघाडी मध्ये प्रवेश
लातूर: आज ॲड अण्णारावजी पाटील यांच्यावर विश्वास ठेऊन डॉ ताहेर शेख व ॲड मुस्ताक सौदागर अझहर सय्यद,वैभव कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रीय अध्यक्ष ॲड अण्णारावजी पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विकास आघाडी मध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंत आप्पा उबाळे, राष्ट्रीय प्रवक्ता प्राध्यापक सुरेश वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव ॲड अनिरुद्ध येचाळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल देशमुख, महाराष्ट्र महिला प्रदेश संघटक डॉ विद्याताई जामकर, जिल्हाध्यक्ष नाजम शेख, शहर जिल्हाध्यक्ष इस्माईल फुलारी, विद्यार्थी आघाडी विजय खूपसे पाटील, युवा जिल्हाध्यक्ष अनिल गोयकर, सत्तार शेख, सद्दाम पठाण, दिग्विजय कांबळे, गणेश छत्रे, रेहान फुलारी आदी उपस्थित होते.

0 Comments