Latest News

6/recent/ticker-posts

ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल निलंगा मद्ये म.गांधी जयंती साजरी

ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल निलंगा मद्ये म.गांधी जयंती साजरी


निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) येथील ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल मद्ये आज म.गांधी यांची जयंती साजरा करण्यात आला. संस्थे चे अध्यक्ष कोळळे गुरुजी यांच्या हस्ते म.गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले तद्नंतर संचालक मल्लिकार्जुन कोळळे सर यांनी म.गांधीजी व लालबहादुर शास्ञी यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम साठी पालक विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमा च्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक वृंद सौ.वैशाली मॕडम,जाजु मॕडम,संगीता मॕडम यांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments