Latest News

6/recent/ticker-posts

कलांडी येथे आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न

कलांडी येथे आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न


निटूर: निलंगा तालुक्यातीलआज कलांडी येथे आज रविवारी सकाळी दहा वाजता आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाला निलंगा सिविल कोर्टाचे न्यायाधीश डी आर कुलकर्णी Adv. डी.बी साळुंके यांनी कायदेविषयक माहिती कलांडी येथील ग्रामस्थांना कार्यक्रमांमध्ये दिली तसेच या कार्यक्रमाला पोलिस चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद गिरबोणे सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे कलाडी गावचे सरपंच कडाजी सूर्यवंशी, ग्रामसेवक शिंदे सह ग्रामस्थ तलाठी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये गावकऱ्यांना कायदे व कायदेविषयक माहिती देण्यात आली.

Post a Comment

0 Comments