Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षा प्रियंका लदे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षा प्रियंका लदे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप


सलीमभाई पठाण

निलंगा: येथील श्री दीनदयाळ उपाध्याय प्राथमिक आश्रम शाळेमध्ये  राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्षा प्रिंयका लदे यांचा वाढदिवस शालेय साहित्य वही, पेन, कंपास सैनीटाइजर, मास्क राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी निलंगा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष रा.कॉ.महीला आघाडी महादेवी पाटील व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रोहीत पाटील हे होते. कार्यक्रम चे अध्यक्ष शाळेचे मुख्याद्यापक उमेश दिपकराव नाईक व धमानंद काळे शहर युवक अध्यक्ष रा.कॉ.पा व वंदना शिंदे, रुक्मीनबाई सुर्यवंशी जिल्हा सरचिटनीस, कोमल देशपांडे सरचिटनीस जिल्हा रा.कॉ.महीला, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस निलंगा तालुकाअध्यक्ष ईस्माइल पटेल व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर अध्यक्ष सुमीत जाधव, सहशिक्षक वडगाव मॅडम, कांबळे मॅडम, सचीन जोशी, अमृत गायकवाड, महादेव गिरी, सुखदेव सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थीचे सर्व पधादिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments