Latest News

6/recent/ticker-posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसीलदार,नायब तहसीलदार यांचा सत्कार

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसीलदार,नायब तहसीलदार यांचा सत्कार 


          

 लातूर: रेणापुर जि.लातुर येथे दिनांक 12 ऑक्टोबर 2021 रोजी ठिक 2.00 वाजता रेणापुरचा पदभार स्विकारलेल्या तहसिलदार धम्मप्रिया गायकवाड यांचा सत्कार भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय मराठवाडा सचिव प्रा.किशोर सुर्यभान चक्रे यांनी केला तसेच नायब तहसिलदार सुभाष कानडे यांचा पण सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी नालंदा बौद्ध विहार ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय ढाले, भारतीय बोद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सिंद्धार्थ कांबळे, ज्ञानोबा कांबळे व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.


रेनापुर तालुका प्रतिनिधी प्रतिनिधी नियुक्त करणे आहे इच्छुकांनी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments