Latest News

6/recent/ticker-posts

नीट परीक्षेत यश संपादन केलेल्या यास्मिन शेख हिचा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सत्कार

नीट परीक्षेत यश संपादन केलेल्या यास्मिन शेख हिचा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सत्कार





निटूर:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी निलंगा, तर्फे येथील अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये राष्ट्रीय स्तराच्या NEET परीक्षेमध्ये तब्बल 651 गुण प्राप्त केल्याबद्दल कुमारी यास्मिन बिलाल शेख हिचा सत्कार करण्यात आला यावेळी पंडितराव धुमाळ, दिलीप पाटील, इस्माईल लदाफ़, उल्हास सूर्यवंशी, धम्मानंद काळे, सलीम पठाण, विनोद वाघमारे, कुशाबा कांबळे, जहांगीर फकीर, युसुफ शेख, दिगंबर शिंदे, बाबासाहेब कांबळे, ज्ञानदेव पवार, मारुती पाटील, जमीर शेख, प्रवीण कवटकर सह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments