पत्रकार गोविंद इंगळे यांचे रमेश भाऊ मित्र मंडळाच्या वतीने सत्कार
निलंगा: तालुक्यातील रमेश भाऊ मित्र मंडळाच्या वतीने कोविड काळात पत्रकारांनाही मोठे हिमतीने बाहेर फिरून पत्र कायदा करून समाजापर्यंत योग्य माहिती दिली त्याबद्दल आज शनिवारी निलंगा येथील पत्रकार गोविंद इंगळे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून रमेशभाऊ मित्र मंडळाच्या वतीने कोवीड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाया वेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे, पत्रकार लक्ष्मण पाटील, पत्रकार जावेद मुजावर यांची उपस्थिती होती.
0 Comments