Latest News

6/recent/ticker-posts

कामलेवाडी येथील विश्वनाथ शानिमे यांचे दीर्घ आजाराने निधन

कामलेवाडी येथील विश्वनाथ शानिमे यांचे दीर्घ आजाराने निधन 


मदनसुरी: निलंगा तालुक्यातील कामलेवाडी येथील रहिवासी असलेले विश्वनाथ शानिमे वय वर्ष 75 यांचे शुक्रवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सायं. 4:00 वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. आज शनिवारी 10:30 वाजता त्यांच्या मुळगावी कामलेवाडी ता. निलंगा जि. लातूर येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments