Latest News

6/recent/ticker-posts

लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँंक पंचवार्षिक निवडणुकीसंर्दभात सुसंवाद बैठक

लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँंक पंचवार्षिक निवडणुकीसंर्दभात सुसंवाद बैठक


निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) संगमेश्वर मंगल कार्यालय, निलंगा येथे जिल्हा बँंकेच्या 09 जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसंर्दभात सुसंवाद मतदार बैठकीचे दिलीपराव देशमुख ( माजी मंत्री तथा सहकारमहर्षी ) यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर ( सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस कमिटी ), धिरजभैय्या देशमुख, श्रीपतराव काकडे, पृथ्वीराज शिरसाठ यांच्यासह ऊमेदवार, निलंगा तालुक्यातील चेअरमन, मतदार बंधु, कार्येकर्ते यावेळी ऊपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments