साहेराबी पटेल(माजी सरपंच,केळगाव) यांचे दुःखद निधन
केळगाव: निलंगा तालुक्यतील केळगावचे माजी सरपंच साहेराबी नूर पटेल यांचे आज अल्पशा आजाराने वयाच्या 53 व्या वर्षी दुःखद निधन इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही रजिऊन त्यांच्यावर उद्या मंगळवारी केळगाव येथील कब्रस्थानमध्ये सकाळी 10:00 वाजता दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंड, जावई असा परिवार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कुटुंबीयांचे निकटवर्तीय व विश्वासू समजले जाणारे केळगाव काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच नुरभाई पटेल यांच्या त्या पत्नी होत.
0 Comments