Latest News

6/recent/ticker-posts

औश्यात 44 रक्तदात्यांनी केले रक्तदान

औश्यात 44 रक्तदात्यांनी केले रक्तदान


शेख बी जी

औसा: दि.20 हजरत मिर सय्यद मुहंम्मद महेदी-ए- माऊद जौनपुरी अलैहिस्सलाम यांच्या ५३३ व्या ऊर्स निमीत्त व हजरत मियॉ सय्यद खुंदमिर (रह.) मेमौरीयल व महेदविया युवा मंच औसा यांच्या संयुक्त विद्यामाने भव्य रक्तदान शिबीर घेन्यात आले. या रक्तदान शिबीरात एकुन 44 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी येथील ग्रामिण रुग्णालयात फळ वाटप करन्यात आले. या रक्तादन शिबीरा करीता लातुर  ब्लड बॅंक चे नयन पाटिल व त्यांचे सहकारी यांनी परीश्रम घेतले. सदर रक्तादन शिबीर च्या शुभारंभच्या वेळी शेख शकीलभाई शहर कॉग्रेस अध्यक्ष, नाजीम हारुण शेख, मुस्लिम कबीर सर, डॉ. अंगद जाधव वैद्यकीय अधिक्षक ग्रामिण रुगणालय  औसा, अॅड सौ मंजुसाताई कसबे, राजेंद्र बनसोडे, प्राध्यापक वाहब मल्लेभारी, मुज्जमिल शेख , जयराज ठाकुर, जयराज कसबे, नदिम सय्यद, मन्नान मणियार, दिपक कांबळे, प्रविण चौहान, खाजा शेख व ई मान्यवर उपस्थीत होते. हे शिबीर यशयश्वी साठी खुंदमिर मुल्ला, मुस्तफा अलुरे, नियामत अलुरे, खुंदमिर हन्नुरे, शादाब हन्नुरे, खुंदमिर अलुरे, मुक्रम शेख, महेदी सय्यद, आरबाज मुल्ला, आरबाज पठाण,जिशान सय्यद, कामरान हन्नुरे, गौश चौधरी, तालेब हन्नुरे आदी युवा मंच चे कार्यकर्ते परीश्रम घेतले. या शिबिराचे शहरात कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments