निटुरच्या छत्रपती शाहू विद्यालयाचा इयत्ता दहावीचा 95.23% निकाल
निटूर: छत्रपती शाहू विद्यालय निटूर ता. निलंगा या शाळेचा इयत्ता दहावीचा 95.23% निकाल लागला आहे. शाळेतून प्रथम घोरपडे अंकिता गणपत- 94.60 %, दृतिय सोमवंशी पवन सिध्देश्वर- 93.80 %, तृतीय नाईक श्रृतिका पुरूषोत्तम - 92.00 %, डांगे श्रध्दा शंकर - 91.60 %, बुडगे वैष्णवी वीरनाथ - 90.40 % विशेष प्रावीण्यासह 27, प्रथम श्रेणीत 10, द्वितीय श्रेणीत 1. उत्तीर्ण झाले. गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव आ. बाबासाहेब पाटील, प्राचार्य अनिल सोमवंशी, जाधव डि. आर., जाधव एम. आर, सूर्यकांत बाचिफळे, शिवाजी सुर्यवंशी, गिरी, जाधव ताई व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

0 Comments