Latest News

6/recent/ticker-posts

निटूरच्या महाराष्ट्र विदयालय शाळेचे माध्यमिक शालान्त परीक्षेत घवघवीत यश

निटूरच्या महाराष्ट्र विदयालय शाळेचे माध्यमिक शालान्त परीक्षेत घवघवीत यश

निटूर: येथील महाराष्ट्र विद्यालयाचा 100% निकाल लागला असून विद्यलयातून देशमुख शाम्भवी सुनीलराव या विद्यार्थिनीने 95% गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळवला तर ढाकणे अहिल्या प्रताप या विद्यार्थिनीने 94.60% गुण घेऊन द्वितीय तर मगर श्रद्धा चंद्रकांत याविद्यार्थिनीने 94.40% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला 

असूनगुणानुक्रमे निकाल. कांबळे अर्चना तुकाराम 93.80%, गस्ते सानिया बोगदाद 93%, भोयबार स्नेहा साहेबराव 92.80%, उपळे गौरवी बंडाप्पा 92.60%, भोयबार रोहिणी धर्मराज 92.40%, पवार रोहिणी बालाजी 92.20%, कवडे चेतन अंकुश 91.80%, आडे प्रतिभा रामराव 91.80%, चव्हाण करण किशन 91.40%, कायतें विक्रम वेंकट 91.20%, गजभार आदेश बालाजी 91.20%, भोयबार रोहित मुकुंद 90.80%, कांबळे पायल समाधान 90.20%, सूर्यवंशी ओमकार गोविंद 90.20%असे 90%ते 95%गुण घेऊन 17 विद्यार्थी तर विशेष प्राविण्य मिळवलेले 42 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत 04, विद्यार्थी एकूण 63 पैकी 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय(अंकल) शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर, मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, सुर्यवंशी, भोयबार, पाटील, नाईकवाडे, जाधव, अनिल देशमुख, राजेंद्र निटूर, हजारे, पालक यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments