Latest News

6/recent/ticker-posts

ज्ञानदीप बालविहार प्री-स्कुल चे पहीला दिवस आनोख्या पद्धतीने साजरा

ज्ञानदीप बालविहार प्री-स्कुल चे पहीला दिवस आनोख्या पद्धतीने साजरा


 निलंगा:  येथील ज्ञानदीप बालविहार प्री-स्कुल चे आज शाळेचा पहीला दिवस अगदी अनोख्या पद्धतीने साजरा करीत विद्यार्थी चे स्वागत केले. 

आंब्याचे पाणांचे तोरण फुलांनी व फुग्यानी व रांगोळी ने संपुर्ण शाळेचे सजावट करण्यात आले होते. माता सरस्वती चे व विद्यार्थी चे पाटी पूजन व वर्गातील बोर्ड पुजन करीत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाताचे छापा कुंकुने कोरे कागदावरती घेऊन प्रत्येक विद्यार्थी कडुन एक दिप लावुन शाळेचा पहीला दिवस साजरा करण्यात आला तदनंतर विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आले . कार्यक्रम च्या यशस्वीतीसाठी शाळेचे कोळळे गुरुजी, संचालक कोळळे, भालचंद्र कोळळे सह वेशाली मॕडम ,जाजु मॕडम, रेणुका मॕडम, रामेश्वरी मॕडम परिश्रम घेतले आज पहील्याच दिवशी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हजर होते.

Post a Comment

0 Comments