नजर हटी,दुर्घटना घटी! भादा येथील शिवाजीनगर भागातील वास्तव
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील परिसरांमध्ये नजर हटी, दुर्घटना घटी! अशी अवस्था झालेल्या पावसामुळे निर्माण झाली आहे.
बुधवार दि 8 जून 2022 रोजी रात्री झालेल्या पावसाने भादा तालुका औसा येथेभादा-कोरंगळा रोड शिवाजी नगर भागांमध्ये कच्चा रस्ता असल्याने तेथे नागरिक मोठ्याप्रमाणात वस्तीची रहदारी असल्याने ये-जा करत असताना या ठिकाणी कच्चा रस्ल् त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात थांबते आणि जरा ही नजर इकडे तिकडे झाली तर गाडी पायी जाणारा माणूस घसरून पडल्याशिवाय राहत नाही.
अशा दुर्घटना ही किरकोळ सतत होत असतात. यामुळे नजर हटी,दुर्घटना घटी!अशी अवस्था या ठिकाणी झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत ग्रामपंचायतने हा रस्ता दुरुस्त करून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.



0 Comments