Latest News

6/recent/ticker-posts

केळगाव येथेल पत्रकार जावेद मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

केळगाव येथेल पत्रकार जावेद मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

केळगाव: निलंगा तालुक्यातील केळगाव येथील पत्रकार जावेद मुजावर यांच्या ग्रामस्थाच्या वतीने गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 20 जून रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये व कडुलिंब, करंज असे विविध झाडे लावण्यात आले या वृक्षारोपण कार्यक्रमला गावचे माजी सरपंच शकील पांढरे, किसन पाटील, रावण कांबळे, उपसरपंच सुधाकर चव्हाण, रमेश लाबोटे, भरत चव्हाण, अल्ताफ पांढरे, मोहम्मद पांढरे, Adv. पद्माकर पेटकर, भिकाजी कांबळे, शिवाजी सूर्यवंशी, मोसिन पांढरे, खाजा मुजावर, महेबूब डाळिंबकर, गोपाळ  राठोडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी प्रकाश सूर्यवंशी, मुजीब डाळिंबकर, मदार माकणे, युनूस पठाण, जोहर पांढरे, रफिक पांढरे, अरविंद सूर्यवंशी सह ग्रामस्थ उपस्थित राहून पत्रकार जावेद मुजावर यांच्या सहकार्याने हे वृक्षारोपण पूर्ण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments