Latest News

6/recent/ticker-posts

75 दिवसात जिल्ह्यातील सर्व कार्यालये व शैक्षणिक संस्थांनी तंबाखूमुक्त करा- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

75 दिवसात जिल्ह्यातील सर्व कार्यालये व शैक्षणिक संस्थांनी तंबाखूमुक्त करा- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.


तंबाखूजन्य पदार्थ या दान पेटीत टाकूनच कार्यालयात प्रवेश करावा लागणार

कार्यालयात तंबाखू सेवन केल्यास किंवा सोबत बाळगल्यास कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार संस्था प्रमुखामार्फत दोनशे रुपये दंड आकारला जाणार

 लातूर: तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे प्रमाण प्रमाण व आरोग्यावर निश्चितच खरे पाहता पाहता पाहता पाहता त्याचा तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थावर बंधने आहेत. त्या अनुंगाने सर्व राज्य सरकार निमशासकिय, खाजगी कार्यालये सर्व राज्य व शाळा खाजगी, सांगे तसेच निर्देश वर्गणी अन्य तंबाखू मुक्त सर्वोच्च अधिकार पृथ्वीराज बी.पी. त्यांनी दिले. या निर्बंध सर्व अधिकार कार्यालये आणि शैक्षणिक संस्था ह्या बांबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकी कार्यालयीन परीसर विद्रुप होतो तसेच थुंकीद्वारे प्रसारित होणारे विषाणुजन्य रोगावर आळा आणता येऊ शकतो. सर्व या सुचकांना काटेकोर पालन करावे नियमांचे पालन करा नियमकार पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

      राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलिस उपअधिक्षक अनुराग जैन, जिल्हा शल्य चिकित्सक, डाॕ.लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॕ.सतिष हरिदास, जिल्हा शिक्षण अधिकारी व्ही. व्ही दशवंत, वैद्यकीय अधिकारी मनपा, डॉ. माले, वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कलमे व सर्व तालुक्यातील गटशिक्षणअधिकारी यावेळी उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्ड परीसरात धुम्रपान तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे अथवा विक्री करणे कोटपा २००३ कायद्यानुसार प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. सर्व कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक पेटी ठेवावी. कार्यालयात प्रवेश करण्याच्या आधी सर्व प्रकारचे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ या दान पेटीत टाकूनच कार्यालयात प्रवेश करावा लागणार आहे. कार्यालयात तंबाखू सेवन केल्यास किंवा सोबत बाळगल्यास कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार संस्था प्रमुखामार्फत दोनशे रुपये दंड आकारला जाऊ शकतो. सर्व कार्यालय प्रमुखांनी आपले कार्यालय व परिसरात कोणत्याही प्रकारे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि यांनी तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेचे निकष  पुर्ण करुन ७५ दिवसात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत.

Post a Comment

0 Comments