मारुती ढाले यांचे निधन
निलंगा: दि.११ - मौजे मन्नाथपूर(गव्हाण) ता. निलंगा जि. लातुर येथील रहिवाशी असलेले मारुती किशनराव ढाले यांचे दि. १० रोजी दुपारी निधन झाले. मृत्यू समयी ते ९८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाचमुली, सुन, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी त्यांच्या शेतात दि. ११ रोजी दुपारी १२:०० वा सुमारास अंतिमसंस्कार करण्यात आले. बिभीषण ढाले यांचे ते वडील होत.
0 Comments