एमएचटी-सीईटी परीक्षेत महाराष्ट्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उतुंग भरारी
निलंगा: येथील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी २०२२ परीक्षेमध्ये उज्वल यश सपांदन केले. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा पी.सी.बी. व पी.सी.एम. ग्रुपमध्ये एमएचटी-सीईटी मध्ये महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयातील ५९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. पीसीबी ग्रुपमध्ये देशमुख बुशेरा हिने ९९.४३ परसेंटाईल प्राप्त करून प्रथम क्रमांक, काळे अभिजित याने ९९.३९ परसेंटाईल प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर काळे प्रणवी हिने ९८.२२ परसेंटाईल प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच नाईक गौरी ९७.६०, माडगे संध्या ९६.६३, गोरे अंकिता ९६.३८, भोसले ऐश्वर्या ९५.७६, गाडीवान सृष्टी ९५.३४, उजळे अभिषेक ९५.३१, तोडकर श्रुती ९४.६७, माने कोमल ९४.५१, वैजवाडे नंदिनी ९३.७५, शिंदे सुवर्ण ९३.४३, मुळे प्रतिभा ९५.३५, पाटील वैष्णवी ९१.२३, क्षीरसागर पल्लवी ९०.८१, घंटे बालाजी ९०.६५, चिंतले सरस्वती ८९.४५, शेख एजाज ८९.३६, चव्हाण निकिता ८८.७१, पांढरे पायाल ८८.५६, पोतदार अनुजा ८७.८९, नितनवरे संजना ८७.८४, हातागळे प्राची ८७.२८, कांबळे शिवकन्या ८७.१६, नरवणे निलेश ८६.४७ पीसीबी ग्रुप मध्ये उतुंग यश संपादन केले. पीसीएम ग्रुप मध्ये उजळे अभिषेक याने ९७.०६ परसेंटाईल प्राप्त करून प्रथम क्रमांक, वैजवाडे नंदिनी हिने ९६.६४ परसेंटाईल प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर काळे अभिजित याने ९४.२३ परसेंटाईल प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला. तसेच कोरे साक्षी ९२.२४ , नरवणे निलेश ९१.८३ ,पांचाळ स्नेहा ९१.५८,हेडे नंदिनी ९०.६९ , देशमुख बुशेरा ८९.८७ , पाटील अंकिता ८९.५४ ,नितनवरे संजना ८८.०२, बेग अल्फिया ८७.६२, भाले प्रदीप ८७.०८, महाजन श्वेता ८६.९५, शिंदे प्रज्वल ८५.६३, चिंतले सरस्वती ८५.०२, शिंदे सुवर्णा ८५.०२ पीसीएम ग्रुपमध्ये उतुंग यश संपादन केले.
विद्यर्थ्यांच्या या घवघवीत यशाबददल महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड व सिईटी सेल चे समन्वयक प्रा. श्रीराम पौळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, संस्थासचिव बब्रुवान सरतापे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर पाटील, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. राजेंद्र कटके व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कमर्चारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांना उज्वल यश संपादन व गुणवत्ता संपादन करण्यासाठी मोलाची भुमिका बजावणारे सिईटी सेल समन्वयक तथा गणित विषय शिक्षक श्रीराम पौळकर सहाय्यक समन्वयक तथा रसायनशास्त्र शिक्षक अनुप पांचाळ सहाय्यक समन्वयक (जेईई ) तथा भौतीकशास्त्र शिक्षक राकेश दवणें व सहाय्यक समन्वयक (नीट) तथा भौतीकशास्त्र शिक्षक विजय देशमुख, प्रा. दिवे श्रीकृष्ण, प्रा. मंडले धनराज, प्रा. पाटील अमोल, प्रा. सातवी सुरेश व शिक्षक, पालक उपस्थित होते.



0 Comments