Latest News

6/recent/ticker-posts

सुभेदार धनंजय पाटील यांचा उस्मानाबादचे खासदार यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

सुभेदार धनंजय पाटील यांचा उस्मानाबादचे खासदार यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

बी डी उबाळे

औसा: औसा मतदार संघातील कोराळी, ता.निलंगा येथे देशसेवेसाठी कार्यरत असणारे सुभेदार धनंजय सुभाषराव पाटील यांच्या देशसेवा निवृत्त समारंभ सोहळ्सास लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमराजे निंबाळकर महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या समवेत उपस्थित राहून सुभेदारांचा सपत्नीक सत्कार करून त्यांच्या देशसेवेबद्दल ऋण व्यक्त केले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने, माजी कृषी सभापती  बजरंग  जाधव, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती.किशोर जाधव, शिवसेना उप तालुका प्रमुख किशोर भोसले , युवासेनेचे जिल्हा प्रमुख दिनेश जावळे , अनिल आयरेकर,महेश सगर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments