Latest News

6/recent/ticker-posts

दत्तात्रय मेनगुले सेवानिवृत्त

दत्तात्रय मेनगुले सेवानिवृत्त

बी डी उबाळे

औसा: एकात्मिक बाल विकास अधिकारी विभाग औसा येथील कर्मचारी दत्तात्रय मेनगुले हे नियत वयोमानानुसार दि.30 सप्टेंबर 2022 रोजी सेवानिवृत्त झाले.


त्याबद्दल त्यांचा सेवा बजावीत असताना कर्तव्यदक्षपणे सेवा बजावली आणि वरिष्ठांची ही मर्जी सांभाळून सहकार्यांसोबतही सहकार्याने राहिले याकरिता त्यांचा सत्कार करताना एकात्मिक महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे आणि कुंभकर्ण सह औसा तालुक्यातील विविध विभागाच्या बहुतांश पर्यवेक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments