Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय बॉल बॕडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

जिल्हास्तरीय बॉल बॕडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

अहमदपूर: गडचिरोली येथे दिनांक १७ ते २० नोव्हेंबर २०२२ दरम्यान होणाऱ्या ६६ व्या महाराष्ट्रा स्टेट सीनिअर बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशीप (मुले व मुली) यासाठी लातूर जिल्हा संघ निवड चाचणी व स्पर्धा यांचे रविवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता किलबील नॕशनल स्कुल अहमदपूर येथे आयोजन करण्यात आले आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व पुरूष  व महिला खेळाडूंनी आपला जन्मदाखला,आधारकार्ड,बोनाफाईड व नोकरीस असाल्यास कार्यालयाचे ओळखपत्र, प्रमाणपत्र  सह स्पर्धा व निवड चाचणी साठी हजर रहावेत असे आवाहन संगमेश्वर निला, ज्ञानोबा भोसले,सचिव असद शेख, मुख्याध्यापक संतोष पाटील,अकबर पठाण,अदनान शेख, अय्युब जहागीरदार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments