Latest News

6/recent/ticker-posts

आबासाहेब इंग्लिश स्कूलचा प्रणव सपकाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

आबासाहेब इंग्लिश स्कूलचा प्रणव सपकाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

देवणी: शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 या परीक्षेमध्ये आबासाहेब इंग्लिश स्कूल, देवणी येथील प्रणव गोविंद सपकाळे हा विद्यार्थी 53.69% टक्केवारी घेऊन शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरला आहे. संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर व संस्थेचे सचिव गजानन भोपणीकर यांनी प्रणव सपकाळे चे कौतुक केले व या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक,मुख्याध्यापक सुप्रिया कांबळे व संपूर्ण आबासाहेब इंग्लिश स्कूल टीमचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments