Latest News

6/recent/ticker-posts

पालावरील बालकांसोबत बालदिन साजरा

पालावरील बालकांसोबत बालदिन साजरा


 कासार सिरसी:  येथे आज बाल दिनानिमित्त पालावरील बालकासोबत बालदिन साजरा करण्यात आला नानीमाँ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष फिरोजभाई जागीरदार व सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पाटील, गोविंद इंगळे, माने यांनी पालावरील चिमुकल्या सोबत बालदिन साजरा केला यावेळी चिमुकल्यांना गुलाबाचे पुष्प, वही, पेन, गोड खाऊ देऊन केले. व एक आगळा वेगळा आनंद उत्सव साजरा करत बालदिन साजरा केला.

Post a Comment

0 Comments