Latest News

6/recent/ticker-posts

दैनिक “सामना”चे लातूर जिल्हा प्रतिनिधी अभय मिरजकर यांना पितृशोक

दैनिक “सामना”चे लातूर जिल्हा प्रतिनिधी अभय मिरजकर यांना पितृशोक

लातूर : भास्करराव माधवराव मिरजकर (वय ८८) यांचे रविवारी, दि. २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता सोलापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सोलापूर येथील पुना नाका, हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक “सामना”चे लातूर जिल्हा प्रतिनिधी अभय मिरजकर यांचे ते वडील होत. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments