सुमित्राबाई विश्वनाथराव रेड्डी यांचे निधन
लातूर : मूळचे चाकूर येथील सुमित्राबाई विश्वनाथराव रेड्डी वय ८५ यांचे दि १५ एप्रिल २०२६ बुधवार रात्री ९ वृद्धापकाळाने लातूर येथील राहत्या घरी निधन. अंत्यविधी १६ एप्रिल गुरुवार सकाळी ११ वाजता खाडगाव स्मशानभूमी, लातूर येथे होणार आहे. त्यांचे पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई सूना, नातू असा परिवार आहे. सहजानंद विश्वनाथ रेड्डी व पत्रकार निरंजन विश्वनाथ रेड्डी यांच्या मातोश्री होत. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

0 Comments